स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून घराघरात पोहचेली अभिनेत्री प्राजक्ता सोशल मिडियावर आपल्या वेगवेगळ्या फोटो आणि व्हिडिओमूळे चर्चेत असते.यावेळी देखिल ती एका व्हिडिओमूळे चर्चेत आली आहे... या व्हिडीओमध्ये प्राजक्ता हिरव्या रंगाच्या साडीमध्ये डंबेल्सचे सेट मारताना दिसत आहे.प्राजक्ता एका जीमच्या उद्घाटनाला गेली असता तिथे तिने साडी नेसून वर्क आऊट केले आहे.हा व्हिडीओ या उद्घाटना दरम्यानचा असून सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला आहे.प्राजक्ता अनेकदा सोशल मीडियावरही वर्कआऊट करतानाचे व्हिडीओ पोस्ट करत असते.या आधी देखिल प्राजक्ताचा साडीतनेसून जिममधला व्हिडिओ चर्चेत आला होता.

#PrajaktaGaikwad #SwarajyaRakshakSambhaji #yesubai #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber